HER Foundation & Indira Gandhi School Lead AIDS Awareness Drive on World AIDS Day

HER Foundation & Indira Gandhi School Lead AIDS Awareness Drive on World AIDS Day

    
Total Views |

  
HIV
 
जागतिक AIDS दिनानिमित्त HER फाऊंडेशन आणि इंदिरा गांधी विद्यालयाचा AIDS जनजागृती उपक्रम
 

जागतिक एड्स दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये एड्सविषयी जनजागृती, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि सकारात्मक सामाजिक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने HER फाऊंडेशन, नागपूर आणि इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या प्रेरणादायी जनजागृती उपक्रमाला विविध वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांनी उत्स्फूर्त प्रसिद्धी दिली.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना एड्सविषयी अचूक माहिती, प्रतिबंधात्मक उपाय, सामाजिक जबाबदारी आणि भेदभावमुक्त समाजाचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. माध्यमांनी घेतलेल्या या दखलीमुळे समाजात जनजागृतीचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचला.