संत गजानन महाराज हायस्कूल, चिखलगाव येथे मासिक पाळी स्वच्छता जनजागृती, व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन व सॅनिटरी नॅपकिन वितरण कार्यक्रम
Hygiene Education To Rural (HER) Foundation तर्फे संत गजानन महाराज हायस्कूल, चिखलगाव येथे मासिक पाळी स्वच्छता जनजागृती, व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन व सॅनिटरी नॅपकिन वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी विद्यार्थिनींना आरोग्य व स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करून दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला.
Total Views |