महिला दिना निमित्त हर फाउंडेशन व नगरपरिषद वाडी संयुक्त विद्यमाने बचत गटातील महिलांकरिता आर्थिक सक्षमीकरण व रोजगार संधी कार्यक्रम नगरपरिषद वाडी येथे (कोपल प्रायव्हेट लिमिटेड व्यवस्थापकीय संचालक) श्री आशिष कृ. तगलपल्लेवार यांनी महिलांच्या कौशल्याचा विचार करून त्यांना रोजगाराची संधी व महिलांना आर्थिक
महिला दिना निमित्त हर फाउंडेशन व नगरपरिषद वाडी संयुक्त विद्यमाने बचत गटातील महिलांकरिता आर्थिक सक्षमीकरण व रोजगार संधी कार्यक्रम नगरपरिषद वाडी येथे (कोपल प्रायव्हेट लिमिटेड व्यवस्थापकीय संचालक) श्री आशिष कृ. तगलपल्लेवार यांनी महिलांच्या कौशल्याचा विचार करून त्यांना रोजगाराची संधी व महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याबाबत माहिती देण्यात आली.
Total Views |