हर Hygiene ,Education to Ruler(HER) foundation व cyber ambassador Nashik यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांकरिता नवप्रतिभा हायस्कूल, सक्करदरा नागपुर येथे सायबर ॲम्बेसिडर अवेअरनेस कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला.
हर Hygiene ,Education to Ruler(HER) foundation व cyber ambassador Nashik यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांकरिता नवप्रतिभा हायस्कूल, सक्करदरा नागपुर येथे सायबर ॲम्बेसिडर अवेअरनेस कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला. निखिल सरांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे म्हणजे काय, ऑनलाईन फसवणूक कशी ओळखावी वैयक्तिक माहिती व पासवर्डचे संरक्षण कसे करावे याबाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सायबर गुन्हे ऑनलाईन छळ झाल्यास तक्रार कुठे व कशी नोंदवावी याची माहिती सोप्या भाषेत देण्यात आली.
Total Views |