Hygiene, Education, to Ruler ( HER) Foundation व cyber ambassador Nashik संयुक्त विद्यमाने सायबर ॲम्बेसिडर अवेअरनेस कार्यक्रम रावसाहेब ठवरे हायस्कूल ,नागपूर येथे विद्यार्थी व शिक्षकांकरिता आयोजित करण्यात आला.
Hygiene, Education, to Ruler ( HER) Foundation व cyber ambassador Nashik संयुक्त विद्यमाने सायबर ॲम्बेसिडर अवेअरनेस कार्यक्रम रावसाहेब ठवरे हायस्कूल ,नागपूर येथे विद्यार्थी व शिक्षकांकरिता आयोजित करण्यात आला. cyber ambassador नाशिक यांच्या वतीने विशाल सर यांनी सायबर गुन्हे,ऑनलाईन फसवणूक ,सोशल मीडिया, या संदर्भात वैयक्तिक माहिती देण्यात आली.
Total Views |