मासिक पाळी अवेअरनेस व सॅनिटरी नॅपकिन्स डोनेशन कार्यक्रम श्री संत गजानन महाराज शाळा, चिखलगाव ता. नागभीड, जि. चंद्रपूर येथे डॉ धनश्री कुरस्कर यांनी विद्यार्थ्यांना मासिक पाळीच्या काळात स्वच्छता कशी राखावी, संसर्गपासून संरक्षण कसे करावे ,आहार आरोग्य काळजी कशी घ्यावी, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले

मासिक पाळी अवेअरनेस व सॅनिटरी नॅपकिन्स डोनेशन कार्यक्रम श्री संत गजानन महाराज शाळा, चिखलगाव ता. नागभीड, जि. चंद्रपूर येथे डॉ धनश्री कुरस्कर यांनी विद्यार्थ्यांना मासिक पाळीच्या काळात स्वच्छता कशी राखावी, संसर्गपासून संरक्षण कसे करावे ,आहार आरोग्य काळजी कशी घ्यावी, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच शाळेतील गरजू विद्यार्थिनींना पुढील तीन महिन्याचे सॅनिटरी नॅपकिन मोफत वितरण करण्यात आले.

    
Total Views |

v
v