जागतिक कर्करोग दिना निमित्त स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन आयुष्मती व हायजीन ,एज्युकेशन, टू रूलर हर फाउंडेशन संयुक्त विद्यमाने नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर येथे 40 ते 70 वयोगटातील महिलांकरिता मेमोग्राफी, गर्भाशयाच्या मुखाची तपासणी व दाताची तपासणी करण्यात आली. तसेच डॉ मैथिली पांडे यांनी महिला

जागतिक कर्करोग दिना निमित्त स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन आयुष्मती व हायजीन ,एज्युकेशन, टू रूलर हर फाउंडेशन संयुक्त विद्यमाने नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर येथे 40 ते 70 वयोगटातील महिलांकरिता मेमोग्राफी, गर्भाशयाच्या मुखाची तपासणी व दाताची तपासणी करण्यात आली. तसेच डॉ मैथिली पांडे यांनी महिलांना स्तन व गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग लवकर ओळखण्यासाठी नियमित तपासणीचे महत्त्व सांगितले व स्वच्छता, संतुलित आहार , व्यायाम व तणावमुक्त जीवनशैली यावर मार्गदर्शन करण्यात आले.

    
Total Views |


cc