मानवता हायस्कूल कुंजिलालपेठ, नागपूर येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम

मानवता हायस्कूल कुंजिलालपेठ, नागपूर येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम अभ्यासाची योग्य पद्धत व वेळेचे नियोजन या विषयावर श्रीमती शिल्पा नंदनपवार यांनी गोष्टी स्वरूपात अतिशय सोप्या भाषेत प्रभावी पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करण्याकरिता प्रेरणादायी उदाहरणे दिली व मार्गदर्शन करण्यात आले.

    
Total Views |

f

f
f