बचत गटातील महिलांसाठी व्यवसाय व शासकीय योजना मार्गदर्शन कार्यक्रम

बचत गटातील महिलांसाठी व्यवसाय व शासकीय योजना मार्गदर्शन कार्यक्रम अंगणवाडी केंद्र क्रमांक 128, नंदनवन नागपूर येथे MSME चे कॉर्डिनेटर श्री मनीष माणूसमारे यांनी महिलांना विविध शासकीय योजना व योजनांचा लाभ कसा घ्यावा यावर सविस्तर माहिती दिली.

    
Total Views |

d
d
d