Hygiene, Education to Rural (HER) Foundation व cyber ambassador Nashik यांच्या संयुक्त विद्यमाने
Hygiene, Education to Rural (HER) Foundation व cyber ambassador Nashik यांच्या संयुक्त विद्यमाने मानवता हायस्कूल कुंजीलालपेठ, नागपूर येथे सायबर ॲम्बेसिडर अवेअरनेस कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला. विशाल सर यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे म्हणजे काय ,ऑनलाईन फसवणूक कशी ओळखावी, सोशल मीडियाचा सुरक्षित व जबाबदार वापर कसा करावा, पासवर्ड चे संरक्षण कसे करावे याबाबत सोप्या भाषेत माहिती देण्यात आली.
Total Views |