पेंच व्याघ्र प्रकल्प (महाराष्ट्र) अंतर्गत सिल्लारी भेट
पेंच व्याघ्र प्रकल्प (महाराष्ट्र) अंतर्गत सिल्लारी येथील वनविभागाच्या अमलतासला भेट दिली. व्याघ्र प्रकल्प परिसरात कार्यरत विविध महिला बचत गटांशी संवाद साधत त्यांच्या कामकाजाची माहिती घेतली. कोअर क्षेत्रात राहून कार्य करणाऱ्या महिला बचत गटांना भेडसावणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. व बचत गटातील महिलांना उत्पादनाची ऑनलाईन विक्री सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले .
Total Views |