Hygiene, Education to Ruler (HER) Foundation व Cyber Ambassador Nashik यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद समाजकार्य महाविद्यालय, नागपूर
Hygiene, Education to Ruler (HER) Foundation व Cyber Ambassador Nashik यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद समाजकार्य महाविद्यालय, नागपूर येथे विद्यार्थी व शिक्षकांसाठी सायबर ॲम्बेसिडर अवेअरनेस कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात Cyber Ambassador Nashik तर्फे हृतिक सर यांनी सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडिया यांसंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी वैयक्तिक माहितीची सुरक्षितता, इंटरनेटचा जबाबदारीने वापर आणि सायबर धोके टाळण्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्दे
Total Views |