हायजीन एज्युकेशन टू रुलर हर फाउंडेशनच्या वतीने सॅनिटरी नॅपकिन्स डोनेशन कार्यक्रम
श्री संत गजानन महाराज शाळा चिखलगाव ता. नागभीड जि.चंद्रपूर हायजीन एज्युकेशन टू रुलर हर फाउंडेशनच्या वतीने सॅनिटरी नॅपकिन्स डोनेशन कार्यक्रम यशस्वीरित्या घेण्यात आला.मुलींना तीन महिन्याचे पॅड वितरण करण्यात आले.
Total Views |