बालविकास प्रकल्प ३ अंतर्गत “पोषक आहार पंधरवाडा” निमित्त
बालविकास प्रकल्प ३ अंतर्गत “पोषक आहार पंधरवाडा” निमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच समुदायातील महिला यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात बालकांसाठी पोषक आहाराचे महत्त्व, आरोग्य व सर्वांगीण विकास याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. Hygiene, Education to Ruler(HER) Foundation तर्फे पालकांच्या जबाबदारीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
Total Views |