जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम Hygiene Education to Rural (HER) Foundation तर्फे नंदनवन झोपडपट्टी परिसरातील महिलांसाठी मासिक पाळी स्वच्छता व आरोग्य जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. डॉ. धनश्री कुरस्कर यांनी मासिक पाळीविषयी वैज्ञानिक माहिती देत स्वच्छता, आरोग्य व सॅनिटरी पॅड वापराचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांना सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले. #MenstrualHygieneDay #HERFoundation #WomenHealth #AwarenessProgram

    
Total Views |


d
d
d