जागतिक पर्यावरण दिन

जागतिक पर्यावरण दिन HER Foundation तर्फे शिव मंदिर परिसर, हरपूर नगर भांडे प्लॉट व रहाटे नगर, नागपूर येथे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात श्री. चंदनजी आग्रे, डॉ. सुयोग पेठे, श्री. प्रकाश सोनवणे, श्री. विनोद गाडेकर, स्पार्क अकॅडमीचे विद्यार्थी तसेच HER Foundation च्या प्रोजेक्ट ऑफिसर सौ. सीमा सावरकर उपस्थित होत्या. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कार्यक्रम उत्साहात पार पडला.

    
Total Views |

d
d
d
d