जागतिक पर्यावरण दिन – वृक्षारोपण उपक्रम
जागतिक पर्यावरण दिन – वृक्षारोपण उपक्रम
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून २०२६ रोजी HER Foundation तर्फे शिव मंदिर परिसर, हरपूर नगर भांडे प्लॉट व रहाटे नगर, नागपूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमात प्रमुख अतिथी म्हणून श्री. चंदनजी आग्रे व डॉ. सुयोग पेठे उपस्थित होते. तसेच श्री. प्रकाश सोनवणे, श्री. विनोद गाडेकर, स्पार्क अकॅडमीचे विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
"एक वृक्ष, एक संकल्प – हरित आणि निरोगी भविष्यासाठी."
Total Views |