दंत तपासणी व आरोग्य संबंधित मार्गदर्शक कार्यक्रम

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय नागपूर व हर फाउंडेशन हायजिन एज्युकेशन टू रुलर संयुक्त विद्यमाने सक्करदरा पोलीस स्टेशन नागपूर येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता दंत तपासणी व आरोग्य संबंधित मार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

    
Total Views |

o
o
o
o
o