किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी आरोग्य, स्वच्छता व पोषण जनजागृती तसेच सॅनिटरी नॅपकिन्स वितरण कार्यक्रम

Hygiene Education To Rural (HER) Foundation तर्फे जीवन शिक्षण महाविद्यालय, पार्वती नगर, नागपूर येथे किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी आरोग्य, स्वच्छता व पोषण जनजागृती तसेच सॅनिटरी नॅपकिन्स वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ. क्षमा चव्हाण यांनी पोषण व आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला HER Foundation च्या ॲड. संचालिका भूमिता सावरकर मॅडम यांची उपस्थिती होती.

    
Total Views |

d
d
d
d