Good Touch – Bad Touch" "या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन
Hygiene Education To Rural (HER) Foundation च्या वतीने श्री संत गजानन महाराज हायस्कूल, चिखलगाव (जि. चंद्रपूर) येथे मासिक पाळी स्वच्छता जनजागृती तसेच सॅनिटरी नॅपकिन्स वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
अँड. कीर्ती लारोकर यांनी Good Touch – Bad Touch" "या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत वैयक्तिक सुरक्षितता, आरोग्यदायी जीवनशैली आणि योग्य निर्णयक्षमता याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
Total Views |