28TH MAY INTERNATIONAL MENSTRUAL HYGIENE DAY

    
Total Views |

c1_1  H x W: 0
28 मे 2019 International Hygiene Day चे निमित्याने CSIR-NEERI आणि HER Foundation मिळून VSPM Dental College & Research Centre येथे Menstruation आणि Hygiene तसेच Sanitary Napkins चा सुरळीत वापर व वापरलेल्या ैंदपजंतल छंचापदे च्या शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट करण्याबदद्लची माहिती व त्यांचे प्रात्यक्षित देऊन तेथील विदîार्थि , शिक्षकवर्ग तसेच कर्मचारी यांच्यात जन जागृती करण्यात आली.
Read More @ 1)CSIR-NEERI आणि HER Foundation मिळून Menstruation Hygiene बद्दल केली जनजागृती
2) लोगों को जागृत करने के लिए इंटरनेशनल हाइजीन डे पर आयोजित हुआ एक कार्यक्रम
कार्यक्रमाची प्रस्तावना HER Foundation च्या संचालिका अॅड. भुमिता सावरकर यांनी केली. नंतर VSPM Dental College & Research Centre च्या Dean डाॅ. उषा रडके यांनी अभिनंदनपर स्वागत केले. त्यानंतर CSIR-NEERI चे मुख्य वैज्ञानिक आणि प्रमुख उर्जा व संसाधन प्रबंधन प्रभाग प्रोफेसर डाॅ. नितिन लाभसेटवार यांनी Menstruation आणि Hygiene आणि त्यादरम्यान शारिरीक , मानसिक , आरोग्याची जोपासना ही शास्त्रोक्त पध्दतीने करणे व सोबत त्याचा प्रचार , प्रसार कशा पदध््ातीने करावा तसेच मासिक पाळी दरम्यानSanitary Napkins चा वापर, त्याचे फायदे आणि अती महत्वाचे म्हणजे वापरातील नॅपकिनच्या शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट आरोग्याच्या व पर्यावरणाच्या दृष्टीने कीती व कसा महत्वाचा आहे हे सांगितले.
त्यानंतर CSIR-NEERIचे शास्त्रज्ञ अंकित गुप्ता यांनी CSIR-NEERI ने Electric Sanitary Pad Incinerator “Green Dispo” व्दारे Sanitary Napkins चा विल्हेवाट अशाप्रकारे करता येईल हे प्रात्यक्षिक देऊन सांगितले.
त्याच दरम्यान Oscar Winning Short Film दाखविण्यात आली. विदयार्थिनी Sanitary Napkin वापरणे आणि त्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावावा याचे शंकानिरसन करण्यात आले. सर्वात शेवटी कार्यक्रमाची सांगता ही HER Foundation च्या संचालिका रुचिता देशमुख यांनी केली व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हे अदिती शर्मा यांनी केले.
हîा कार्यक्रमात VSPM Dental College & Research Centreच्या विदयार्थिनी तसेच तेथिल शिक्षीका आणि कर्मचारी होते.
या कार्यक्रमा दरम्यान प्रामुख्याने HER Foundation च्या संचालिका भुमिता सावरकर , रुचिता देशमुख आणि CSIR-NEERI चे मुख्य वैज्ञानिक आणि प्रमुख उर्जा व संसाधान प्रबंधन प्रभाग डाॅ. नितिन लाभसेटवार तसेच NEERI चे वैज्ञानिक अंकित गुप्ता , पुजा जैन , डाॅ. पुनम प्रसाद VSPM Dental College & Research Centre च्या क्मंद डाॅ. उषा रडके , डाॅ. शिनाॅय , डाॅ. जया जोशी उपस्थित होते.