बालकांच्या कलागुणांना वाव देणारे व कौशल्य विकासाला प्रोत्साहन देणारे विविध मनोरंजक व शैक्षणिक उपक्रम
Hygiene Education To Rural (HER) Foundation तर्फे नंदनवन येथील अंगणवाडी क्रमांक १२८ मध्ये बालदिनानिमित्त ५ ते १२ वयोगटातील ३० मुलांसाठी बालकांच्या कलागुणांना वाव देणारे व कौशल्य विकासाला प्रोत्साहन देणारे विविध मनोरंजक व शैक्षणिक उपक्रम प्रोजेक्ट ऑफिसर श्रीमती सीमा सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.
Total Views |