समुदायातील मुलांसाठी व पालकांसाठी दंत तपासणी शिबिराचे आयोजन
Hygiene Education to Rural (HER) Foundation आयोजित हनुमान मंदिर कुंदन लाल गुप्ता नगर नागपूर येथे सामाजिक दंत विभाग,शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय नागपूर तर्फे समुदायातील मुलांसाठी व पालकांसाठी दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Total Views |