जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त

जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त Hygiene Education to Rural (HER) Foundation तर्फे नंदनवन झोपडपट्टी परिसरातील महिलांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. डॉ. धनश्री कुरस्कर यांनी मासिक पाळीदरम्यान स्वच्छता, वैयक्तिक आरोग्य, योग्य आहार, सॅनिटरी पॅडचा वापर तसेच मासिक पाळीविषयीचे गैरसमज याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध शंकांचे निरसन करून घेतले.

    
Total Views |

u
u
u
u