Hygiene Education To Rural (HER) Foundation तर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
बाल गणेशोत्सव मंडळ, जागृत हनुमान मंदिर, शनी मंदिर, दळवी हॉस्पिटल रोड, गोरोबा मैदान, छापरू नगर चौक, नागपूर येथे दर्शनासाठी येणारे नागरिक तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक यांच्यासाठी Hygiene Education To Rural (HER) Foundation तर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये कॅन्सर तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी व डोळ्यांची तपासणी करण्यात आली.
Total Views |