Read Our Stories

Visit the Blogs

Join The Coalition

Join Now

Impact The World

Let's Get Started

Support HER

“23 million girls drop out of school each year when they start menstruation – Support H.E.R.”

जागतिक पर्यावरण दिन – वृक्षारोपण उपक्रम

जागतिक पर्यावरण दिन – वृक्षारोपण उपक्रम

जागतिक पर्यावरण दिन – वृक्षारोपण उपक्रम जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून २०२६ रोजी HER Foundation तर्फे शिव मंदिर परिसर, हरपूर नगर भांडे प्लॉट व रहाटे नगर, नागपूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात प्रमुख अतिथी म्हणून श्री. चंदनजी आग्रे व डॉ. सुयोग पेठे उपस्थित होते. तसेच श्री. प्रकाश सोनवणे, श्री. विनोद गाडेकर, स्पार्क अकॅडमीचे विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. "एक वृक्ष, एक संकल्प – हरित आणि निरोगी भविष्यासाठी."..

know more

Pledge One Sanitary Napkin

Pledge One SANITARY NAPKIN to educate one rural friend.